You are currently viewing सावंतवाडी येथील आयटीआय येथे विश्वकर्माचे ट्रेनिंग सेटर सुरू

सावंतवाडी येथील आयटीआय येथे विश्वकर्माचे ट्रेनिंग सेटर सुरू

सावंतवाडी येथील आयटीआय येथे विश्वकर्माचे ट्रेनिंग सेटर सुरू

सावंतवाडी
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत सावंतवाडी येथील आयटीआय येथे विश्वकर्माचे ट्रेनिंग सेटर चालु झाले. या सेंटरचे उद्घाटन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आयटीआय सावंतवाडी येथे विश्वकर्मा कारपेंटर पहिली बॅच सुरू झाली. पाच दिवसांचे ट्रेनिंग यांना असणार आहे. शुभारंभ प्रसंगी आयटीआय सावंतवाडी प्राचार्य एन डी पिंडकुरवार, समन्वयक व गट निर्देशक सौ सुनिता नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक बाळकृष्ण पांडव, विश्वकर्मा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष शरद मेस्त्री, सदस्य दिनेश मेस्त्री, कौशल्य विकास अधिकारी नामदेव सावंत, गटनिरीक्षक आर. ए. जाधव, ट्रेनर सिद्धेश व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा