You are currently viewing जिल्हा बँकेच्या नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून अभिनंदन

जिल्हा बँकेच्या नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून अभिनंदन

सहकारात यशस्वी होण्याच्या शुभेच्छा; निवड प्रक्रियेनंतर दिली बँकेला भेट…

ओरोस

जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वागत केले.यावेळी त्यांच्या सहकारातील भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर श्री राणे यांनी जिल्हा बँकेला भेट देऊन या दोघांसह सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा