You are currently viewing हुमरमळा येथील ८ वर्षीय प्रेम परब याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हुबेहूब हाती रेखाटलेले चित्र!

हुमरमळा येथील ८ वर्षीय प्रेम परब याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हुबेहूब हाती रेखाटलेले चित्र!

हुमरमळा येथील ८ वर्षीय प्रेम परब याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हुबेहूब हाती रेखाटलेले चित्र!

कुडाळ

हुमरमळा (वालावल)पडोसवाडी येथील कु प्रेम भगवान परब वय ८ वर्षं वयाच्या विद्यार्थ्यांने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हुबेहूब हाती चित्र रेखाटलेले आहे.

यापुर्वी कु प्रेम यांनी अनेक महामानवां बरोबर राजकिय नेत्यांचे हुबेहूब प्रतिकृती रेखाटलेली आहेत. हुमरमळा वालावल येथील श्री अतुल बंगे मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवात कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांचे हुबेहूब प्रतिकृती रेखाटलेली होती यावेळी कु प्रेम याचा सन्मान आम नाईक यांनी केला होत!

कु प्रेम हा अभ्यासामध्ये खुप हुशार असुन त्याला आर्टिस्ट ची खुप आवड असुन अनेकांची हुबेहूब प्रतिकृती रेखाटत असतो!
कु प्रेम याचे सर्वत्र कौतुक होत असुन आंतराराष्ट्रीय चित्रकार होण्यासाठी त्याची धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे!

हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील सामान्य कुटुंबातील कु प्रेम हा आजोबा सुतार काम करीत असुन वडील भगवान हा अतिशय प्रामाणिक पणे छोट्या रोजगार कडे असुन कु प्रेम याची आई सौ भक्ती ही महिलांच्या सामाजिक कामात सहभाग असतो!आजी भारती परब ही महीलांबचत गटांच्या माध्यमातून काम करीत आहेत!

अशा या कु प्रेम यांच्या कलेची दखल शिक्षकवर्ग घेत असुन हुमरमळा वालावल गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे कायमच दखल घेऊन कु प्रेम ला प्रोत्साहन देत आहेत!

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा