संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्याकडून सावंतवाडी एसटी आगाराला हॅन्ड सॅनी टायझर

संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्याकडून सावंतवाडी एसटी आगाराला हॅन्ड सॅनी टायझर

शिवसेना संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी सामाजिक जाणिवेतून राज्य परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी आगारात हँड सनी टायझर बसविला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राउळ, सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत कासार, अधिकारी मोहनदास खराडे, आगारप्रमुख विशाल शेवाळे, स्थानकप्रमूख संकेत पवार, वाहतूक निरीक्षक वैभव पडोळे, कार्यशाळा प्रमूख राम वाडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा