You are currently viewing कोकण रेल्वे विरूद्धच्या साखळी आंदोलनाला युवा रक्तदाता संघटनेचा पाठिंबा.! – देव्या सूर्याजी

कोकण रेल्वे विरूद्धच्या साखळी आंदोलनाला युवा रक्तदाता संघटनेचा पाठिंबा.! – देव्या सूर्याजी

कोकण रेल्वे विरूद्धच्या साखळी आंदोलनाला युवा रक्तदाता संघटनेचा पाठिंबा.! – देव्या सूर्याजी.

सावंतवाडी

कोकण रेल्वेकडून सावंतवाडीकरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तसेच बंद केलेल्या रेल्वे गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्यासह सावंतवाडी रेल्वे टर्मिनस कार्यान्वित करण्यासाठी येत्या २६ जानेवारीला सावंतवाडी करांच्या मागण्यांसाठी कोकण रेल्वे विरूद्ध साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा मिहीर मठकर यांनी दिला आहे. या आंदोलनाला युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा नसल्यानं सावंतवाडीकर जनतेला कुडाळवारी करावी लागत आहे. एक्स्प्रेसनं मुंबईला ये-जा करायची असेल तर कुडाळला जावं लागतं आहे‌. त्यामुळे सावंतवाडीच्या बंद केलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा देण्यात यावा अशी मागणी आहे. वारंवार लक्ष वेधून कोकण रेल्वे दुर्लक्ष करत असल्यामुळे मिहीर मठकर यांनी सावंतवाडीकरांच्यावतीन साखळी आंदोलनाचा इशारा दिला आहे याला आमच्या संघटनेसह युवकांचा देखील पाठिंबा आहे. मोठ्या संख्येने युवा वर्ग या साखळी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देव्या सूर्याजी यांनी दिली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =