You are currently viewing राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांना कोकण रत्न पुरस्कार…

राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांना कोकण रत्न पुरस्कार…

राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांना कोकण रत्न पुरस्कार…

वैभववाडी

राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांना कोकण उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण नुकतेच मुंबई येथे पद्मश्री गजानन माने व निवृत्त सचिव चंद्रकांत माने यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार राजन साळवी, माजी परिवहन सभापती राजेश कदम, प्राध्यापक विनय भोळे, उद्योजक विश्वास चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 11 =