You are currently viewing पावसाळा

पावसाळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर (अमेरिका) लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पावसाळा*

ऋतुचक्र फिरता फिरता
आला पावसाळा
आषाढाच्या सरी वर्षल्या
श्रावणमास आला

पूजन करुनी दीपाचे
विनाश झाला तिमिराचा
धरा प्रसवली शेते पिकली
श्रावण महिना आनंदाचा

उत्साह दिसे चोहीकडे
बहरून आला मळा
फुले सुगंधित दवणा मरवा
घालू शिवाच्या गळा

नववधू निघाल्या मंदीरी
शिवा मूठ घालाया
शिवपिंडीचे पूजन करुनी
सौभाग्य दान मागाया

बरसत वर्षा रिमझिम रिमझिम
क्षणात कोवळे ऊन पडे
पावसाचे थेंब झेलता
मनी फुलपाखरू उडे

सणासुदीचे दिन आले
मिष्टांने शिजती घरोघरी
भक्त रंगले भजनी कीर्तनी
ईश्वराचा वास दारी

अरुणा मुल्हेरकर
मिशिगन
17/07/2023

 

*संवाद मिडिया*

 

*हिरो अमृत महोत्सव ऑफर*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

🇮🇳 *हिरो अमृत महोत्सव ऑफर* 🇮🇳

 

👉ऑफर कालावधी 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट

 

👉 कॅश डिस्काउंट रू. 2999/-💶

 

👉 सर्व स्कुटर साठी कमीतकमी डाऊनपेमेंट रु. 3333/-💴

 

👉 एक्सचेंज बोनस सुद्धा😇

 

👉 Hero All New 110 cc Pleasure+ X – Tec

 

👉 Hero Xoom

 

👉 Hero Destini 125 X – Tec

 

👉 आजच बुक करा…📝

 

👉 अटी लागू

 

🎴 *मुलराज त्रिकमदास, कुडाळ*

📱 9289922336 /

7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा