You are currently viewing खासदार विनायक राऊत यांचा दौरा

खासदार विनायक राऊत यांचा दौरा

सिंधुदुर्ग :

 

सोमवार दिनांक २७ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, ओरोस नं.१ संगणक वितरण कार्यक्रमास उपस्थिती तालुका कुडाळ

 

सकाळी ११.३० वाजता – सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ उद्घाटनास उपस्थिती स्थळ – महालक्ष्मी हॉल कुडाळ गुलमोहर हॉटेल तालुका – कुडाळ

 

सायंकाळी ५.३० वाजता कुडाळ उपनगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख श्री मंदार शिरसाट यांच्या वाढदिवस कार्यक्रमास कुडाळ येथे उपस्थिती

 

रात्रौ ८.०० वाजता मांगेली तालुका दोडामार्ग मांगेली देऊळवाडी येथे चिदंबर मंदिर वर्धापन दिनास उपस्थिती

प्रतिक्रिया व्यक्त करा