You are currently viewing आम. नितेश राणे आजपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आम. नितेश राणे आजपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्ग :

 

भारतीय जनता पार्टीचे कणकवली-देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे हे आज सोमवार ७ ऑगस्ट पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे ग्रामस्थ,शेतकरी,मच्छीमार, कार्यकर्ते, पदाधिकारी,कर्मचारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी विकास कामांवर आणि जनतेच्या मागण्यांवर चर्चा,करणार आहेत.विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. संघटनात्मक बैठकांसाठी ते उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा