You are currently viewing ते देवाघरचे लेणे

ते देवाघरचे लेणे

*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे (मुक्ताईनगर) सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*ते देवाघरचे लेणे*
——————————-

युगानयुगे …………
प्रेम करण्याची आसक्ती
ठेवून जगतो मनुष्य !

कोणी शरिरावर कधी
सौंदर्यावरही ……..!
बंधन तर प्रेमातही
असतेच पण ……
स्वप्ने मात्र पडतात
प्रेमाची युगलकांना युगानुयुगे !

सर्व मर्यादा ओलांडून
आसक्ती आणि बंधने
ठेवूनच !

मालकी हक्क दाखविला
म्हणजेच प्रेम हे …..…
नसते मुळीच !

वस्तुत रुपांतर झाल्याने
केवळ आणि केवळ
संघर्षच उरतो ठरलेला !

सर्व पाशातून मुक्त असावे प्रेम् म्हणजे होईल
आनंदाचा कल्लोळ !
निख्खळ प्रेमाचा वर्षाव !

नष्ट होणारे असते
शरिरावरचे ……प्रेम!
वासनेचे प्रेम फक्त
तृप्ती पुरतेच ! क्षणिक !

जीवनाचे खरे सौंदर्य तर
प्रेमातच आहे !
सौंदर्याचे प्रेम म्हणजे …..
प्रेमच असते !

आपुल्याच अस्तित्वाचा
घेतलेला शोध !
म्हणजेच प्रेम आहे .

प्रेम म्हणजे वादळवारा !
गुलाबी थंडी ! रोमांचित
करणारा धुव्वाधार पाऊस !
कधी नकार दर्शविणारा
अहंकारी ……….विद्रोह !

सत्तेचे मालकी हक्काचे
विसर्जन म्हणजेच प्रेम!
समर्पणाच भावनिक आवाहन म्हणजे प्रेम !

सत्ता मालकी तून येते
ती क्रुरता ‘हिंसा ‘ आणि
हिंसक ……वळण !

पाशविकता येते ती याच
सत्ताभावनेतून च !

भयावर ‘ नैराश्येवर ‘
विजय मिळवू शकतो
तो फक्त प्रेमातूनच !

हिस्त्र ‘ पाशवी मनाला
नमवू शकते फक्त एक
केवळ प्रेमच !

विश्वालाच जोडण्याचे
काम पुलरूपी प्रेमच
करू शकते या जगाला !

प्रेमाला उपमा नाहीच
ते तर …आहे एक ………
सुंदर देवाघरचे लेणे !

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

मनोहर पवार
केळवदकर ‘ ता . चिखली .
जि. बुलढाणा . (विदर्भ )
9850812651.

 

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा