You are currently viewing कणकवली येथे जेष्ठ कार्यकर्ता संवाद कार्यक्रम संपन्न 

कणकवली येथे जेष्ठ कार्यकर्ता संवाद कार्यक्रम संपन्न 

आ. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

कणकवली :

येथे मोदी @९ अभियान अंतर्गत कणकवली येथे जेष्ठ कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या ९ वर्ष च्या कालावधी केलेल्या विकास कामां संदर्भात माहिती देण्यात आली व जेष्ठांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शिशिर परुळेकर, अण्णा कोदे, प्रज्वल वर्दम, दादा कुडतरकर, मनोहर पालयेकर, नामदेव जाधव, प्रभाकर बाक्रे, राजत रेघे, सुरेश पाटकर, मंगेश मसुरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा