You are currently viewing हत्तीच्या हल्ल्यात प्रेमानंद देसाई गंभीर जखमी

हत्तीच्या हल्ल्यात प्रेमानंद देसाई गंभीर जखमी

प्रकृती स्थिर; गोव्यात खाजगी रुग्णालयात सुरू आहेत उपचार

दोडामार्ग

दोडामार्ग.ता.१७ :- केर येथे लोकवस्तीत घुसलेल्या हत्तींना पिटाळण्यासाठी गेलेले शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई यांच्यावरच रविवारी हत्तींनी हल्ला चढविला. पाच हत्तींपैकी एकाने त्यांचा पाठलाग केला. यावेळी स्वत:चा बचाव करताना पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली असून म्हापसा गोवा येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा