न्यूज पेपर गंगाधर साहित्य परिषद कोल्हापूर (महाराष्ट्र) तर्फे सुप्रसिद्ध लेखक संजय मुकूंदराव निकम यांना ठिणगी – एक ज्वलन्त परिवर्तनाचा इतिहास या उत्कृष्ट कादंबरी लेखनाबद्दल साहित्य रत्न पुरस्कार २०२४ देऊन गौरव