वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता स्वामींनी मंगल कार्यालय, पाटणकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आणि कार्याध्यक्ष विलास गावडे हे तालुक्यातील सर्व जिल्हा, तालुका, व महिला पदाधिकारी, सदस्य तसेच फ्रंटल विभागाचे व सेलचे पदाधिकारी यांना आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांनी केले आहे.
राष्ट्रीय काँग्रेसची आज वेंगुर्ल्यात बैठक
- Post published:जुलै 18, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष / वेंगुर्ले
- Post comments:0 Comments
You Might Also Like
बांदा भाजपाच्या वतीने १६ जूनला ज्येष्ठ नागरिकांबरोबर संवाद कार्यक्रम…
वसुंधरा अभियानात सावंतवाडी नगरपरिषदेला कोकण विभागात मिळालेला अव्वल क्रमांक अभिमानास्पद – क्रेडाई अध्यक्ष श्री. नीरज देसाई
उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सवांतर्गत २६ जुलै रोजी सिंधुदुर्गात विशेष कार्यक्रम
