You are currently viewing राष्ट्रीय काँग्रेसची आज वेंगुर्ल्यात बैठक

राष्ट्रीय काँग्रेसची आज वेंगुर्ल्यात बैठक

वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत  सोमवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता स्वामींनी मंगल कार्यालय, पाटणकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आणि कार्याध्यक्ष विलास गावडे हे तालुक्यातील सर्व जिल्हा, तालुका, व महिला पदाधिकारी, सदस्य तसेच फ्रंटल विभागाचे व सेलचे पदाधिकारी यांना आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =