You are currently viewing चला आपण सारे एका नव्या पर्वाची सुरुवात करूया….

चला आपण सारे एका नव्या पर्वाची सुरुवात करूया….

*चला आपण सारे एका नव्या पर्वाची सुरुवात करूया

*पितृपक्षात एका दिवसाचे अन्नदान करून*
*पितृपक्ष साजरा करूया नव्या पद्धतीने*

पितृपक्षात दिविजा वृद्धाश्रमाला एका दिवसाचे अन्नदान करून पितृपक्ष नव्या पद्धतीने साजरा करूया. आपल्या पितृजनांचे स्मरण आपण दिविजा वृद्धाश्रमातील गरजू व गरजवंत आजी-आजोबांना एका दिवसाचे अन्नदान करूया.

आपल्या पितृजनांचे स्मरण यापेक्षा सुंदर असू शकत का?
भरलेल्या पोटाला अन्नदान करण्यापेक्षा गरजवंताला अन्नदान करणे यापेक्षा अन्य पुण्य असू शकत नाही.चला तर नव्या पद्धतीने पितृपंधरवडा पितृजनाच्या आठवणीचा जागर करूया.पितृपक्षात केलेले दान हे थेट पितरांना पिंडदानच्या स्वरुपात स्वर्गात पोहचले.असे मानले जाते.

दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अन्नदान करण्यासाठी ऑनलाईन देणगी देण्याची सोपी पद्धत

दिविजा वृद्धाश्रमाच्या वेबसाइटवर जाऊन Donate बटणावर क्लिक करा.
त्यानंतर इच्छेनुसार रक्कम निवडा किंवा स्वतः भरा.
नाव, मोबाईल नंबर, ईमेल, PAN card नंबर आणि पत्ता भरल्यानंतर Donate वर क्लिक करा.

Payment page उघडल्यानंतर QR code scan करून किंवा UPI / Card / Net Banking / Wallet मधून payment करता येईल.

➡️ Payment करण्यापूर्वी UPI ID किंवा account details योग्य आहेत का ते नक्की तपासा.

Website : https://divijahome.org/

💳 बँक तपशील:
* खाते क्रमांक – 62483160440
* बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया
* IFSC कोड – SBIN0061285
* शाखा – तळेरे

. G pay
7757986998

📞 संपर्कासाठी
* Sandesh Shetye – 9223221400
*
. Avinash Phatak
9820218269

📍 Divija Vruddhashram, असलदे , ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग

काही सोप्या टप्प्यांतून तुमची साथ थेट दिविजापर्यंत पोहोचते. 🙏

*आपण आपल्या इच्छे नुसार दिविजा आश्रमातील 60 आजी आजोबांना एक दिवसाचे अन्नदान करू शकता.*

प्रतिक्रिया व्यक्त करा