*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”खट्याळ पर्जन्य”*
पर्जन्या तुजविण होत असाध्य जीवन
प्रार्थितो मेघा बरसरे पाहू नको अंत।।धृ।।
जलाचे बनती मेघ जाती आकाशांत
चटका मारतात तेव्हा उत्कंठा जाई वाढत
पावसाचे ढग काढतात सत्य उकलुन।।१।।
पहिल्या पावसाने मृद होई सुगंधित
हेलावुन टाकते विजांची लपंडाव साथ
तन मन हिंदोलत झिम्मा खेळु लागत।।२।।
अंग चिंब भिजल्यानं प्रेम बहरत
त्याचे सहवासाने मन गुंतते मोहात
सृष्टीला पर्जन्य करितो संतृप्त फलित।।३।।
खोडकर पाऊस होत मेघश्यामा समान
वेदनेत सुख जाणवते नाते जोडल्यानं
आनंद द्यायची ताकद असे पावसात।।४।।
©️काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड.
पिन.410201.Cell.9373811677.
_________________________
*संवाद मीडिया*
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
*कला क्षेत्रात करिअर करायचंय?*
*🧭 १०वी-१२वी नंतर पुढे काय?*
*कलेची आवड आहे, पण पुढचं काय करायचं हे कळत नाही?*
*तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल.*
*_कला क्षेत्रात जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी डिग्री कोर्स (Bachelor of Fine Arts – BFA) करायचा असेल, तर CET (कॉमन एंट्रन्स टेस्ट) देणे आवश्यक आहे. मात्र, फक्त परीक्षा देणे पुरेसे नाही – या परीक्षेत उत्तम स्कोअर मिळवणेही तितकेच महत्त्वाचे असते, कारण प्रवेश स्कोअरच्या आधारेच दिला जातो._*
*🏫 कोर्सची गरज का आहे?*
*कला क्षेत्र हे केवळ चित्रकला पुरते मर्यादित नाही. या क्षेत्रात विविध आधुनिक आणि सर्जनशील शाखा उपलब्ध आहेत, जसे की:*
*▪️अॅडव्हर्टायझिंग अँड ब्रँडिंग*
*▪️अॅप डिझाईन व UI/UX*
*▪️पॅकेजिंग डिझाईन*
*▪️टायपोग्राफी व कॅलिग्राफी*
*▪️फिल्म मेकिंग व सेट डिझाईन*
*▪️अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स*
*▪️आर्ट डिरेक्शन*
*▪️स्कल्प्चर व सिरॅमिक आर्ट*
*▪️इंटिरिअर आणि टेक्सटाईल डिझाईन*
*▪️क्रिएटिव्ह इलस्ट्रेशन व डूडलिंग*
*या सर्व शाखांमध्ये करिअर करण्यासाठी मूलभूत कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे असते. म्हणूनच, फाउंडेशन कोर्स हा एक आवश्यक टप्पा ठरतो.*
*👨🎓 कोण सहभागी होऊ शकतो?*
*जे विद्यार्थी १०वी उत्तीर्ण झाले आहेत आणि*
*जे विद्यार्थी १२वीच्या परीक्षेनंतर कला क्षेत्रात प्रवेश घ्यायचे ठरवत आहेत,*
*तसेच ज्यांना कलेची खरी आवड आहे – असे सर्व विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात.*
*११वीचा अभ्यास चालू असतानाच, संध्याकाळच्या वेळेत (सोमवार ते शनिवार, सायंकाळी ३ ते ६) हा कोर्स करता येतो. त्यामुळे शालेय अभ्यासावर परिणाम न होता, CET ची योग्य तयारी करता येते.*
*📌 फाउंडेशन कोर्सचे फायदे:*
*CET परीक्षेसाठी योग्य दिशा आणि सखोल मार्गदर्शन*
*कला आणि डिझाईनच्या विविध शाखांची ओळख*
*अनुभवी प्रशिक्षक व प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण*
*स्थळ – बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईड) सावंतवाडी , फॉरेस्ट ऑफिस जवळ, सालईवाडा, सावंतवाडी*
*📞 नोंदणीसाठी संपर्क: 9420260903*
*9405830288*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/208255/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
