🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
*कला क्षेत्रात करिअर करायचंय?*
*🧭 १०वी-१२वी नंतर पुढे काय?*
*कलेची आवड आहे, पण पुढचं काय करायचं हे कळत नाही?
तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल.*
*_कला क्षेत्रात जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी डिग्री कोर्स (Bachelor of Fine Arts – BFA) करायचा असेल, तर CET (कॉमन एंट्रन्स टेस्ट) देणे आवश्यक आहे. मात्र, फक्त परीक्षा देणे पुरेसे नाही – या परीक्षेत उत्तम स्कोअर मिळवणेही तितकेच महत्त्वाचे असते, कारण प्रवेश स्कोअरच्या आधारेच दिला जातो._*
*🏫 कोर्सची गरज का आहे?*
*कला क्षेत्र हे केवळ चित्रकला पुरते मर्यादित नाही. या क्षेत्रात विविध आधुनिक आणि सर्जनशील शाखा उपलब्ध आहेत, जसे की:*
*▪️अॅडव्हर्टायझिंग अँड ब्रँडिंग▪️
*▪️अॅप डिझाईन व UI/UX*
*▪️पॅकेजिंग डिझाईन*
*▪️टायपोग्राफी व कॅलिग्राफी*
*▪️फिल्म मेकिंग व सेट डिझाईन*
*▪️अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स*
*▪️आर्ट डिरेक्शन*
*▪️स्कल्प्चर व सिरॅमिक आर्ट*
*▪️इंटिरिअर आणि टेक्सटाईल डिझाईन*
*▪️क्रिएटिव्ह इलस्ट्रेशन व डूडलिंग▪️
*या सर्व शाखांमध्ये करिअर करण्यासाठी मूलभूत कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे असते. म्हणूनच, फाउंडेशन कोर्स हा एक आवश्यक टप्पा ठरतो.*
*👨🎓 कोण सहभागी होऊ शकतो?*
*जे विद्यार्थी १०वी उत्तीर्ण झाले आहेत आणि
जे विद्यार्थी १२वीच्या परीक्षेनंतर कला क्षेत्रात प्रवेश घ्यायचे ठरवत आहेत,*
*तसेच ज्यांना कलेची खरी आवड आहे – असे सर्व विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात.*
*११वीचा अभ्यास चालू असतानाच, संध्याकाळच्या वेळेत (सोमवार ते शनिवार, सायंकाळी ३ ते ६) हा कोर्स करता येतो. त्यामुळे शालेय अभ्यासावर परिणाम न होता, CET ची योग्य तयारी करता येते.*
*📌 फाउंडेशन कोर्सचे फायदे:*
*CET परीक्षेसाठी योग्य दिशा आणि सखोल मार्गदर्शन*
*कला आणि डिझाईनच्या विविध शाखांची ओळख*
*अनुभवी प्रशिक्षक व प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण*
*स्थळ – बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईड) सावंतवाडी , फॉरेस्ट ऑफिस जवळ, सालईवाडा, सावंतवाडी*
*📞 नोंदणीसाठी संपर्क: 9420260903*
*9405830288*
