You are currently viewing वडाचापाट स्वामी समर्थ मठ येथे 1 फेब्रुवारी रोजी धार्मिक कार्यक्रम!

वडाचापाट स्वामी समर्थ मठ येथे 1 फेब्रुवारी रोजी धार्मिक कार्यक्रम!

वडाचापाट स्वामी समर्थ मठ येथे 1 फेब्रुवारी रोजी धार्मिक कार्यक्रम!

मालवण

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे माघ पौर्णिमे निमित्त १ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ वा अभिषेक,

सकाळी १०वा श्री सत्यनारायण महापूजा,

दुपारी १२ वा आरती, महाप्रसाद होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा