You are currently viewing श्री परमहंस तुकामाई संत

श्री परमहंस तुकामाई संत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य गीतकार गायक संगीतकार श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*

*”पूजनीय श्री गोंदवलेकर महाराजांचे गुरु पूजनीय श्री तुकामाई मु.येहळेगाव यांची परवा दिनांक 28 मे रोजी पुण्यतिथी होती.त्या निमित्त गीत.”*

श्री परमहंस तुकामाई संत
भक्तांसी प्रेमळ परब्रह्म होत।।धृ।।

फणस जैसा आत गोड वरी काटे
कर्माभिमान नसे न खपे खोटे
मन आमोद कोमल हृदयात।।१।।

अगम्य त्यांची अघटीत करणी
जो जाई शरण त्यास पावे निर्वाणी
करुनी अकर्ते अलिप्त असे संत।।२।।

ज्यांचे ठाई वसे तुकाराम ज्ञानेश्वर
ज्या सामावे राम विठ्ठल शंकर
ज्यास रिद्धी सिद्धी दासी उभ्या सेवेत।।३।।

तुकया गोचर शेवाळकर पंत
गुरू चिन्मयानंदांचे शिष्य होत
ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती भासत।।४।।

रामकृष्ण बंधू ज्यास सखा हरी
चमत्कार दाविती गुरू नाना परी
वंदन गुरूंना मिळावे आशीर्वाद।।५।।

काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.पिन.410201.Cell 9373811677.

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 12 =