You are currently viewing भाजपच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदी प.स.माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांची निवड

भाजपच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदी प.स.माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांची निवड

कुडाळ :

 

भाजपच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदी प.स.माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र देऊन या निवडीबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीही संजय वेंगुर्लेकर यांचे अभिनंदन केले आहे. कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेनेचे जुने जाणते कार्यकर्ते आणि सामाजिक जाणिवेतून फुललेले व्यक्तिमत्व म्हणजेच संजय वेंगुर्लेकर त्यांची आज भाजपाचे कुडाळ तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आंदुर्ले पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =