You are currently viewing साक्षात्कार

साक्षात्कार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी श्री.वि. ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

*साक्षात्कार*
************

जिथे तुझेच अस्तित्व ईश्वरा
तिथे मांगल्याचा साक्षात्कार….

तिन्ही प्रहरी , तुझेच सुस्वर
गंधर्वस्वरी मोक्षानंदी गंधार….

शब्दाशब्दात तुझेच भावरूप
भावगंधले निरूपण रूप सुंदर….

तूच वैखरीच पुण्यपावन तीर्थ
अंभृणीचे प्रासादिक अलंकार….

हृद्य कवित्वही तुच रे दयाघना
निर्मळ भावशब्दची अजरामर….

शब्द विवेकी ठाव काळजाचा
अंतरी रुणझुणतो तूच मत्तमयूर….

सात्विक सुंदर दुजे सत्य कोणते
तूच भक्तीरंगला शाश्वती आधार….

***************************
*रचना क्र. १९ / १३ / ५ / २०२३*
*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞 ( 9766544908 )*

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =