You are currently viewing फुलेन फुल होऊन दारी

फुलेन फुल होऊन दारी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*फुलेन फुल होऊन दारी*

कशास करतेस थट्टा माझी
मुहूर्त साधून एप्रिल फुलचा
रोजच करतेस थट्टा *रात्री*
गज्रा बांधून हाती मोग-याचा

हुंगत बसतो *रात्री* मोगरा
कळतही नाही जातेस कुठे
बघतो तेंव्हा पलंग रीकामा
नको तेंव्हा बाबल्या *उठे*

ब्रह्म कमळ ते पडवी मधले
करते नेहमी *एप्रिल फूल*
कमानी वरची चमेली हंसून
अधुन मधून ती होते *गूल*

कवटी चाफा मागील दारचा
दरवळत असतो मधून मधून
हिरवा चाफा अवचित फुलतो
धक्के देतसे पूर्ण *उमलून*

रातराणी ती *वेडी* होऊन
गंधाळत रहाते पूर्ण रात्रभर
कर्णटोप तो *नजर* ठेवतो
पुढील दारातून येणा-यावर

माळून गजरा सुगंधी मोगरा
सदा मिरवतेस तू *शेजारी*
बिछान्यावरती मी तळमळतो
पहातो मी तर *तू* न शेजारी

वर्षभर चाले तो एप्रिल फूल
अशाने वाढेल कां वंश कुळ
काढून टाक ते खूळ मनातून
नाही तर वाढेल *पोटशूळ*

फाल्गुन आला निघून गेला
रणरणते होते *ऊन जरी*
काल दुपारी मला म्हणाला
*फुलेन फूल होऊन दारी*

सकाळी उठून पहातो मी तो
नव्हता मोगरा नव्हती शेवंती
केले कुणीतरी *एप्रिल फूल*
जमून सारे फिदीफिदी हंसती

विनायक जोशी🥳 ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७
१६४/शनिवार/१एप्रिल २०२३

 

*संवाद मिडिया*

*👩‍🎓शिक्षण नगरी पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण आता आपल्या सावंतवाडीत* 👨‍🎓

📚 *GURU GLOBAL SCHOOL* 📚
*we care we create*

🥳 *उद्घाटन समारंभ: 2 एप्रिल रविवार 2023* 🥳

🤼‍♀️ *समर धमाका कॅम्प* 🤼‍♀️

*👧फक्त 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी 👦*

*♦️Guru Global School ♦️*
*⛹🏻‍♂️WE CARE WE CREAT* 🧗🏻‍♀️
*💢An ISO 0012015 certified 💢*

🧘🏻‍♂️🥊🏇🏻🤾🏻‍♂️🏒🏓🪁🤺🏂🛼🎿

🌤️ *समर कॅम्प* 🌤️

*🏏10 एप्रिल ते 30 एप्रिल 🏏*

*🥍वेळ:सकाळी 10 ते दुपारी 12.30 🥍*

🛼 *Activities ( उपक्रम)* 🛼

*🏋🏻‍♀️थिम बेस ॲक्टीव्हीटी 🪗*
*⛷️लिटल ॲस्ट्रोनट 🪂*
*🤽🏻‍♀️क्ले मोडलिंग 🎿*
*🤾🏻‍♂️इन डोअर गेम 🏂*
*🤺स्टोरी टेलिंग 🪁*
*🥌स्टीम बेस्ड ॲक्टीव्हीटी 🏒*
*🏇🏻आर्ट & क्राप्ट 🛷*
*🧘🏻‍♀️योगा & मेडीटेशन 🧘🏻‍♂️*

🏃‍♀️ *Hurry up* 🏃‍♂️

*✡️मोजक्याच जागा उपलब्ध✡️*

🏇🏻 *आजच संपर्क करा आणि तुमच्या पाल्यांचा सर्वांगिण विकास करा* 🧘🏻‍♂️

*📱9922903515*
*📱9422633433*
*📱9172693343*

*जाहिरात लिंक*👇

———————————————-

_______________________________
*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा