You are currently viewing दुर्गेश रेगे यांच्या  पुढाकाराने दोन वर्षे निराधार फिरणाऱ्या दोन वृध्द महिलांना मिळाला सविता आश्रम मध्ये आसरा

दुर्गेश रेगे यांच्या  पुढाकाराने दोन वर्षे निराधार फिरणाऱ्या दोन वृध्द महिलांना मिळाला सविता आश्रम मध्ये आसरा

सावंतवाडी

गेली दोन वर्ष सावंतवाडी बाजारपेठ येथे निराधार अवस्थेत असलेल्या दोन वयोवृध्द महिलांना सविता आश्रम ने आसरा दिला असून, त्यांचा वनवास संपला आहे. सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश रेगे यांनी पुढाकार घेऊन त्या दोन्ही महिलांना तेथे त्यांची व्यवस्था केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 15 =