You are currently viewing अमित वेंगुर्लेकर यांनी दिला अपंग व्यक्तीला आधार…

अमित वेंगुर्लेकर यांनी दिला अपंग व्यक्तीला आधार…

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील एका को, ऑपरेटिव्ह सोसायटी मधील कर्मचाऱ्याने गोठोस येथील अपंग व्यक्ती ज्ञानेश्वर वासुदेव भितिये यांना पिग्मी एजंट म्हणून नेमणूक देतो असे सांगून खाती व्यवस्थापित करण्यास सांगितले व त्या नंतर सादर व्यक्ती पदवीधर हवी अशी अट घातली
सदर सोसायटी मधे पिग्मी एजंट म्हणून नेमणूक करण्यात नकार दिला. या संदर्भात ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे प्रदेश सह सचिव अमित वेंगुर्लेकर , मनसेचे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार माणगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भानू जुवेकर, श्री राणे, दादा केरकर, पोलिस स्टेशन माणगाव चे अजय फोंडेकर माजी मुख्याध्यापक श्री.आकेरकर, श्री रतिष साटम मोसिन शेख, कृष्णा सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी माणगाव चे माजी मुंख्याध्यापक श्री आकेरकर यांनी पिंगमी एजंट ज्ञानेश्वर भितये यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अमित वेंगुर्लेकर यांनी सादर व्यक्तीस राजमाता को सोसायटी सावंतवाडी शाखेत पीग्मी एजंट तसेच मासिक मानधनावर नियुक्ती केली. अपंग व्यक्तीस चुकीच्या पद्धतीत वागणूक दिल्याबद्दल सादर सोसायटी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी मागणी संबंधित व्यक्तीच्या नाते वाहिकानी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट चे प्रदेश अध्यक्ष अमित वेंगुर्लेकर यांच्याकडे केली होती. सादर घटनेची दखल घेऊन राजमाता को सोसायटी सावंतवाडी शाखेत ज्ञानेश्वर भितीये याची मासिक मंधनसहित पिग मी एजंट म्हणून नेमणूक केली.
आज माणगाव बाजार पेठ येथे श्री भीत्ये यांचा जाहीर सत्कार माजी मुख्याध्यापक श्री केरकर, माणगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री जुवेकर, पोलिस स्टेशन चे विजय फाँडेकर, मनसे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, श्री राणे, श्री दादा केरकर, रतिश साटम, मोसीन शेख, पत्रकार कृष्णा सावंत उपस्थित होते. सर्वांनी श्री. भीत्ये यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 12 =