You are currently viewing आई देवी माऊली तिरोडा युवक मित्र मंडळा तर्फे ओवर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आई देवी माऊली तिरोडा युवक मित्र मंडळा तर्फे ओवर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आई देवी माऊली तिरोडा युवक मित्र मंडळा तर्फे ओवर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या हस्ते उद्घाटन व बक्षीस समारंभ

सावंतवाडी

आई देवी माऊली तिरोडा युवक मित्र मंडळ आयोजित माजी आमदार तथा आमचे नेते सन्माननीय परशुराम उर्फ जीजी उपरकर साहेब पुरस्कृत भव्य ओवर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून माजी आमदार सन्माननीय उपरकर साहेब समर्थक श्री प्रसाद गावडे श्री आशिष सुभेदार श्री राजेश टंगसाळे श्री शुभम सावंत श्री मनोज कांबळी श्री मंदार नाईक श्री पंकज पेडणेकर श्री दादा पालकर श्री ओमकार गावडे श्री विजय गावडे श्री हर्षद केरकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सर्व उपस्थितांनी माजी आमदार सन्माननीय परशुराम उर्फ जीजी उपरकर साहेब व आयोजकांचे आभार मानले व क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा