You are currently viewing उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ आयोजीत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ आयोजीत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

बांदा

उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ आयोजीत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 15 मार्च ते १९ मार्च 2023 रोजी करण्यात आले आहे.

प्रथम क्रमांक – 55555
द्वितीय क्रमांक 33333

*उत्कृष्ट फलंदाज
*उत्कृष्ट गोलंदाज-
*उत्कृष्ट मालिकाविर –

दिनांक – 15 मार्च ते १९ मार्च 2023. संपन्न होणा-या स्पर्धेसाठी ज्या संघाना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर आपल्या संघाचे नाव व प्रवेश फि 5000 रूपये देऊन टीम नाव नोंदणी करावी.*

*प्रवेश फी = ८००० रुपये*

प्रथम येणा-या १६ संघाना प्रवेश दिला जाईल.

५ मार्च पर्यंत आपला प्रवेश आगावू रक्कम ५००० रुपये देऊन आपला संघ निश्चित करणे.
हि स्पर्धा लिग पद्धतीने खेळवली जाईल.*

*हि स्पर्धा एक गाव एक संघ अशी खेळवण्यात येईल.व( *२ आयकॉन खेळाडू* )
“त्या गावातील खेळाडूंचे आधार कार्ड बंधन कारक राहील
*सामने 6 षटकांचे रहातील
*वेळेत न आल्यास संघबाद*केला जाईल व प्रवेश फि
दिली जाणार नाही
*सामने लिग पद्धतीने खेळवले जातील

*ठिकाण* – *उत्कर्ष मैदान इन्सुली* ,डोबाचीशेळ,सावंतवाडी
(जुना मुंबई- गोवा रोड*)

*संपर्क*
*📲 नितिन् राऊळ – 97653 89969
*📲 गुंडू सावंत- 83172 98275
*📲 स्वामी पेडणेकर ९६०४९८६३७९
📲राम नाईक -9145587476.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 6 =