You are currently viewing सावंतवाडीतून राष्ट्रवादी लढणार; महाविकास आघाडीतून सीट सुटेल:- प्रवीण भोसले

सावंतवाडीतून राष्ट्रवादी लढणार; महाविकास आघाडीतून सीट सुटेल:- प्रवीण भोसले

सावंतवाडी

आगामी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अर्चना घारे परब यांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी तयारी करण्याच्या सूचना दिल्याने ते आता सावंतवाडी मतदारसंघाची तयारी करत असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते राष्ट्रवादीचे उमेदवारी असतील अशी माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज दिली.

दरम्यान महाविकास आघाडी जरी असली तरी अंतिम निर्णय हे पक्ष श्रेष्ठ घेतील परंतु निश्चितच शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून ही सिट राष्ट्रवादीला सोडली जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते आज येथील सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =