You are currently viewing सावंतवाडीतील व्यापारी अशोक देसाई यांचे काल हृदयविकाराने निधन…

सावंतवाडीतील व्यापारी अशोक देसाई यांचे काल हृदयविकाराने निधन…

सावंतवाडीतील व्यापारी अशोक देसाई यांचे काल हृदयविकाराने निधन…

सावंतवाडी

सालईवाडा येथील सुषमा फर्निचरचे मालक अशोक देसाई यांचे काल दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६० वर्षाचे होते. सर्वोदय नगर येथील राहत्या घरी ही घटना घडली. ते सावंतवाडी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष होते त्यांच्या पश्चात ५ भाऊ आणि एक बहीण, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. बांदा येथील व्यापारी अभय देसाई, जयवंत देसाई, अनिल देसाई, अजय देसाई यांचे ते भाऊ होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा