You are currently viewing सावंतवाडी येथे साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

सावंतवाडी येथे साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

सावंतवाडी येथे साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

सावंतवाडी

सावंतवाडी येथील बाजारपेठ भवानी चौक येथील श्री सद्गुरू साईबाबा मंदिरात १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साईंची पूजा, अभिषेक, आरती, दुपारी महाप्रसाद, तर सायंकाळी सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ, तळवडे यांचे सुश्राव्य भजन व रात्री चेंदवणकर – गोरे दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा ‘रक्तवर्ण जन्म’ हा दशावतार नाट्यप्रयोग पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शैलेश परब, रूपेश राऊळ, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी अध्यक्ष विजय देसाई, पत्रकार रूपेश हिराप, विनायक गांवस, प्रसन्ना गोंदावळे, नाना धोंड, भुवन नाईक, मल्लसम्राट प्रतिष्ठानचे सचिव पै. ललित हरमलकर, पै. गौरव कुडाळकर, पै. दादू हरमलकर, कणकवलीचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे संघटक निलेश पारकर यांसह विविध स्तरातील मान्यवरांनी साईंच दर्शन घेतले.
यावेळी चेंदवणकर – गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचे संचालक सुधीर दळवी, राष्ट्रीय खेळाडू प्रसन्ना परब, शिवव्याख्याते प्रा. रूपेश पाटील, सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी दीपक म्हापसेकर यांच्या विधायक कार्याची दखल घेऊन साईभक्त मंडळ, भवानी चौकच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक व राष्ट्रीय खेळाडू जावेद शेख, अध्यक्ष दानिश शेख, खजिनदार सुनील नेवगी,
युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, ज्ञानदीप मंडळाचे संस्थापक वाय. पी. नाईक, खजिनदार एस. आर. मांगले, सहसचिव विनायक गांवस, आदी उपस्थित होते.

______________________________
*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा