You are currently viewing शिवापूर येथील राउळ व वसोली येथील तावडे कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

शिवापूर येथील राउळ व वसोली येथील तावडे कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

कुडाळ

शिवापूरचे माजी उपसरपंच मनोज राउळ यांच्या वडिलांचे दुखःद निधन झाल्याने तसेच वसोली येथील प्रकाश तावडे यांचे छोटे बंधू यांचे दुखःद निधन झाल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या घरी भेट देत राउळ व तावडे कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी कृष्णा धुरी, राजू कविटकर,दीपक आंगणे,सुधीर राउळ, स्वप्नील शिंदे, माजी सरपंच श्री.कदम,माजी उपसरपंच श्री. राउळ आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − 1 =