You are currently viewing कणकवली नगरपंचायत च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कणकवली नगरपंचायत च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कणकवली

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायत च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी गटनेते संजय कामतेकर, लेखापाल प्रियांका सोनसुरकर, किशोर धुमाळे, मनोज धुमाळे, अमोल भोगले यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 7 =