You are currently viewing खारेपाटण मधील तावडेवाडी येथील संजय तावडे यांच्यासह ५० कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

खारेपाटण मधील तावडेवाडी येथील संजय तावडे यांच्यासह ५० कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे केले स्वागत

कणकवली

आमदार नितेश राणे यांनी खारेपाटण गावामध्ये जाऊन भाजपामध्ये भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपा पक्षात स्वागत केले. तावडेवाडी येथील गोपाळ समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.

यावेळी बापू तावडे, देऊ तावडे, दत्तू तावडे, संजय तावडे,सुभाष तावडे, महादेव तावडे, संतोष शंकर तावडे, विजय तावडे, राजू तावडे, रुपेश तावडे, सुनील तावडे, राजू तावडे, हनुमंत तावडे, नाना तावडे, रोहित तावडे, अशोक तावडे, दीपक तावडे, विपुल तावडे, मंगेश तावडे, सागर तावडे, संदीप तावडे, कृष्णा तावडे, मोहन तावडे, सुरेश तावडे, संतोष लक्ष्मण तावडे, समीर तावडे, शंकर तावडे, रमेश तावडे, विकास तावडे, सुरज तावडे, तुषार तावडे, अविनाश तावडे, सुधीर तावडे ,अतुल तावडे, स्वप्निल तावडे, सचिन तावडे, सदा तावडे, नागेश तावडे, विकास तावडे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

उपस्थित आम. नितेश राणे, माजी बांधकाम सभापती बाळा जठार, पंचायत समिती सदस्य दिलीप तळेकर, किशोर माळवदे, विजय देसाई भाऊ राणे, शेखर कांबळे,

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − five =