You are currently viewing स्त्री शिक्षण

स्त्री शिक्षण

*जागतीक साकव्य विकास मंच…गझल मंथन, गझल प्राविण्य समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*🌹स्त्री शिक्षण🌹*

महात्मा फुले
समाज सुधारक
क्रांतीकारक……१

सावित्रीबाई
शिक्षिका बनवली
शाळा काढली……२

स्त्रियांनी केले
शिक्षण संपादन
जगी प्रसन्न……३

कार्य फुलेचे
सन्मार्ग कुटुंबात
स्त्री आनंदात……४

ज्योत ज्ञानाची
प्रचार शिक्षणाचा
स्वाभिमानाचा…….५

शिक्षित बाई
आदर्श कुटुंबांची
शान मुलांची……६

आज स्मरुया
महात्मा ज्योतिबांना
धन्य कार्यांना…..७

शोभा वागळे
पुणे ( मुंबई )

प्रतिक्रिया व्यक्त करा