You are currently viewing बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात महिंद्र सावंत यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात महिंद्र सावंत यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

कणकवली

बाळासाहेबांची शिवसेना उजिल्हाप्रमुख म्हणून श्री. महिंद्र सावंत यांची निवड करण्यात आली, एक महिन्यापूर्वी अचानक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी म्हणून नेमणूक झालेले सावंत बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये दाखल झाले होते. त्यांचा संघटना चालवण्याचा अनुभव व निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मैदानात उतरून बुध्दी चातुर्याने प्रतीपक्ष्याला नामोहरम करणारे अशी त्यांची ओळख आहे. महिंद्र सावंत यांना कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यांचे उपजिल्हाप्रमुख करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =