You are currently viewing देवगड खरेदी विक्री संघावर भाजपच्या सहकार समृद्धी पॅनलचे वर्चस्व

देवगड खरेदी विक्री संघावर भाजपच्या सहकार समृद्धी पॅनलचे वर्चस्व

देवगड :

 

आज देवगड तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली. भाजपा राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनेलने यामध्ये यश मिळवले असून निवडून आलेल्या सर्व संचालकांचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले. आमदार नितेश राणे यांनी आज देवगड येथे भेट देऊन सर्व संचालकांचे अभिनंदन केले. यावेळी महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलचा पूर्णतः पराभव झाला आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, जिल्हा बँकेचे संचालक ॲड. प्रकाश बोर्डस, संदीप साटम, योगेश पाटकर, दया पाटील, नूतन संचालक अजित पांडुरंग गोगटे, राजेंद्र शामराव शेटये, संतोष कुमार झिलू फाटक, रामदास अनंत अनुभवणे, प्रवीण मुकुंद राणे, माधव जनार्दन कुलकर्णी, संपदा शैलेश बोंडाळे, रेश्मा विद्याधर जोशी, रवींद्र राजाराम तिर्लॉटकर, अजित शंतनूकुमार राणे, सुभाष सखाराम नार्वेकर, चंद्रकांत शंकर पाळेकर, अनुसूचित जाती जमाती गटातील उमेदवार शैलेंद्र जाधव, इतर मागास प्रवर्ग गटातील उमेदवार संतोष मनोहर किंजवडेकर, भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागास प्रवर्ग उमेदवार धोंडू धाकू कोकरे उपस्थित होते.

देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड देवगड पंचवार्षिक निवडणूक 2022- 2027

एकूण मतदार नोंदणी 2732
मतदार हक्क बजावला 777
संस्था मतदान 38 पैकी 37
एकूण झालेले मतदान 814

●सहकार समृद्धी पॅनलचे अधिकृत उमेदवार
व्यक्ती गटातील उमेदवार

अँड अजित पांडुरंग गोगटे 611 विजयी
राजेंद्र शामराव शेटये 609
संतोष कुमार झिलू फाटक 609 विजयी
रामदास अनंत अनुभवणे 627
प्रवीण मुकुंद राणे 594 विजयी
माधव जनार्दन कुलकर्णी 608
संपदा शैलेश बोंडाळे 631 मते विजयी
रेश्मा विद्याधर जोशी 590 मते विजयी

●संस्था गटातील उमेदवार

रवींद्र राजाराम तिर्लॉटकर 29 मते विजयी
अजित शंतनूकुमार राणे 30 मते विजयी
सुभाष सखाराम नार्वेकर 29 मते विजयी
चंद्रकांत शंकर पाळेकर 26 मते विजयी

●अनुसूचित जाती जमाती गटातील उमेदवार शैलेंद्र जाधव 656 विजयी

●इतर मागास प्रवर्ग गटातील उमेदवार
संतोष मनोहर किंजवडेकर 632 विजयी

●भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागास प्रवर्ग उमेदवार
धोंडू धाकू कोकरे 639

■शेतकरी परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार■

●व्यक्ती गटातील उमेदवार
अनुजा अभिमन्यू चव्हाण 105
हर्षा उमेश ठाकूर 136
मंगेश गोपीचंद धोपटे 111
उदय राजाराम करंगुटकर 99
मनोज दत्तात्रय पारकर 103
रशीद अब्दुल अलिखान 52

●अनुसूचित जाती जमाती उमेदवार
दिलीप तानाजी कदम 129

●इतर मागास प्रवर्गातील उमेदवार
रवींद्र भाऊ जोगल 132

●भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग
उल्हास कमलाकर मणचेकर 148

●संस्था गटातील उमेदवार
संभाजी गजानन साटम 7 मते

बाद मते
संस्था मतदार मध्ये 3 बाद
इतर मागास प्रवर्ग मतदार मध्ये 39 बाद
महिला 4 मते बाद
भटक्या विमुक्त मध्ये 27 बाद
अनुसूचित जाती जमाती 29 बाद

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + thirteen =