You are currently viewing डॉ. चंद्रकांत सावंत यांना समाज गौरव पुरस्कार

डॉ. चंद्रकांत सावंत यांना समाज गौरव पुरस्कार

वेंगुर्ले:

जिल्हा ,राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळवलेल्या वेंगुर्ला येथील मठ पूर्ण प्राथमिक शाळा नंबर २ चे पदवीधर शिक्षक यांना साप्ताहिक भगवे वादळाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे .सदर पुरस्काराचे वितरण रविवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल धारावी येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याने सावंत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा