कुडाळ सावंतवाडी महामार्गावर भीषण अपघात
कुडाळ सावंतवाडी महामार्गावर भीषण अपघात सुदैवाने जिवितहानी टळली

कुडाळ सावंतवाडी महामार्गावर भीषण अपघात

सुदैवाने जिवितहानी टळली

आज सकाळी कुडाळ- सावंतवाडी महामार्गावर पिंगुळी साई मंदीर येथे मोठ्या मालवाहू ट्रकचा अपघात झाला. रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अपघातावेळी ट्रकमध्ये ड्रायव्हर आणि क्लिनर असे दोन व्यक्ती होते. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा