You are currently viewing डेगवे येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन….

डेगवे येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन….

बांदा

श्री देवी माऊली मंदिर डेगवे येथे नवरात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने मंगळवार २७ रोजी मोयझरवाडी (वरची) मंडळाचे भजन रात्रौ ८.०० वा. आरती खालची मोयझरवाडी-वराडकरवाडी मंडळाचे भजन रात्रौ ९.०० वा. मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा चामुंडेश्वरी महिमा नाट्यप्रयोग, बुधवारी २८ रोजी रात्रौ ८.०० वा. आरती जांभळवाडी (खालची) मंडळाचे भजन, गुरुवारी २९ रोजी रात्रौ ८.०० वा. आरती, फणसवाडी (वरची) मंडळाचे भजन
रात्रौ ९.०० वा. दाणोली हायस्कूलच्या मुलांचे कार्यक्रम, शुक्रवारी २९ रोजी रात्रौ ८.०० वा. आरती, जांभळवाडी (वरची) मंडळाचे भजन रात्रौ १०.०० वा. वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचे ‘काळरात्र ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे, १ रोजी शनिवारी रात्रौ ८.०० वा. आरती, आंबेखणवाडी मंडळाचे भजन, रविवारी २ रोजी रात्रौ ८.०० वा. आरती, आंबेखणवाडी (खालची) मंडळाचे भजन व कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम , सोमवारी ३ रोजी रात्रौ ८.०० वा. आरती, बाजारवाडी – खालची फणसवाडी मंडळाचे भजन, मंगळवारी ४ रोजी दु. २.०० ते ६.०० वा. श्री प्रेमानंद चुडे देसाई आयोजित किर्तनाचा किर्तनकार ह. भ. प. श्री विश्वास कुलकर्णी बुवा (पुणे) रात्री आठ वाजता आरती, बुधवारी ५ रोजी ४.०० वा. सोने लुटण्याचा कार्यक्रम आदी सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक मंडळ श्री देवी माऊली देवस्थान कमिटी डेगवे यांच्या वतीने करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =