You are currently viewing रवींद्र चव्हाणांकडे सिंधुदुर्गाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी…

रवींद्र चव्हाणांकडे सिंधुदुर्गाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी…

केसरकरांकडे मुंबई शहर व कोल्हापूर;उदय सामंतांकडे रत्नागिरी रायगडची जबाबदारी

सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे.
तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूर आणि मुंबई शहराची जबाबदारी तर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 10 =