You are currently viewing कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची 15 रोजी मासिक सभा

कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची 15 रोजी मासिक सभा

कणकवली

कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची मासिक सभा सोमवार 15 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वा संस्थेच्या पेन्शनर भवन,कलमठ येथे आयोजीत करण्यात आली आहे.

सभेत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनाबाबत तसेच पेन्शन बाबत व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.आहेत.तरी कार्यकारीणी व इतर सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा