नियमांचे पालन करून मालवण कोरोना मुक्त करूया…

नियमांचे पालन करून मालवण कोरोना मुक्त करूया…

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे नागरिकांना आवाहन

मालवण

लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मालवण नगर परिषदेकडून कोविड प्रतिबंधक आवश्यक त्या उपाय योजना राबवण्यात आल्या असून कोरोना विरुद्धची लढाई एकट्या प्रशासनाची नाही तर सर्व जनतेने एकत्र येऊन लढा द्यायची आहे . शासन स्तरावरून ज्या काही सूचना येतात त्याचे तंतोतंत पालन करा आणि मालवण कोरोना मुक्त करुया असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केलेआहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा