You are currently viewing शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे 23 सप्टेंबर 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3. वाजता सावंतवाडी, विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाशिकारी व  कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. स्थळ: श्रीधर अपार्टमेंट,बस स्टँड समोर, सावंतवाडी सोयीनुसार श्रीधर अपार्टमेंट , सावंतवाडी येथून शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 3. 45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन . सायंकाळी 4 वाजता  सिंधुरत्न समृध्द योजनेबाबत जिल्हा नियोजन अधिकारी, सिंधुदुर्ग व इतर संबंधित अधिकारी यांच्या समवेत चर्चा. स्थळ. जिल्हाधिकारी यांच्या दालनाशेजारील बैठक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग सोईनुसार शासकीय मोटारीने लांजाकडे प्रयाण .

प्रतिक्रिया व्यक्त करा