You are currently viewing जाहीर सभेसाठी नारायण राणे सावंतवाडीत दाखल

जाहीर सभेसाठी नारायण राणे सावंतवाडीत दाखल

*संजू परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद*

 

सावंतवाडी :

 

विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी युवा नेते आदित्य ठाकरे यांची सावंतवाडीतील गांधी चौकात जाहीर सभा झाल्यानंतर, महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची जाहीर सभा गांधी चौकातच होणार होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असताना, नारायण राणे सावंतवाडी दाखल झाले असून, संजू परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा