You are currently viewing करुळ घाटात ट्रक पलटी : वाहतूक विस्कळित

करुळ घाटात ट्रक पलटी : वाहतूक विस्कळित

वैभववाडी

करुळ घाटातील धोकादायक वळणावर ट्रक पलटी झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही घटना आज सायंकाळी घडली.
वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 2 =