You are currently viewing तळवडे येथील कात उद्योजक उत्तम आचरेकर यांचे निधन

तळवडे येथील कात उद्योजक उत्तम आचरेकर यांचे निधन

सावंतवाडी

तळवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते व कात उद्योजक तथा आचरेकर कॉप्लेक्सचे मालक उत्तम उर्फ हरि अर्जुन आचरेकर (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली ,नातवंडे, असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा