You are currently viewing भारत देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सव निमित्ताने रविवारी कणकवलीत बाईक रॅली चे आयोजन

भारत देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सव निमित्ताने रविवारी कणकवलीत बाईक रॅली चे आयोजन

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

कणकवली

भारत देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सव निमित्ताने उद्या कणकवली येथे रविवारी दिनांक 14 ऑगस्ट सकाळी 10 वाजता बाईक रॅली चे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन करणेत आले आहे.  सदर बाईक रॅली साठी आमदार नितेश राणे  उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक. सकाळी 10 वाजता

प्रतिक्रिया व्यक्त करा