You are currently viewing वैभववाडी तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी जाहीर..

वैभववाडी तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी जाहीर..

अध्यक्ष पदी श्री भास्कर शंकर नादकर अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी तर सचिव पदी श्री संजय कनीराम राठोड माध्यमिक विद्यालय उंबर्डे यांची निवड

वैभववाडी

वैभववाडी तालुका मुख्याध्यापक संघाची आज सभा संपन्न झाली यावेळी वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते सर्वानुमते पुढील कार्यकारणीची निवड करण्यात आली अध्यक्ष श्री नादकर भास्कर शंकर उपाध्यक्ष श्री कांबळे अविनाश शामराव सचिव श्री राठोड संजय कनीराम सहसचिव श्री घाडगे दीपक वासुदेव खजिनदार श्री फोंडके प्रसाद दिलीप तर सदस्य म्हणून उर्वरित शाळांचे सर्व मुख्याध्यापक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =