You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिल्या संदेश पारकर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिल्या संदेश पारकर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, राजू मिस्त्री. अभय शिरसाट व त्यांचा मित्रपरिवार आदि उपस्थित होते

अनंत पिळणकर यांनी शुभेच्छा देताना संदेश पारकर यांना भविष्यात चांगले आरोग्य लागताना त्यांची राजकीय वाटचाल यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा