You are currently viewing फोंडाघाट येथे स्वतंत्र पोलीस पाटील ची मागणी; अन्यथा उपोषण

फोंडाघाट येथे स्वतंत्र पोलीस पाटील ची मागणी; अन्यथा उपोषण

फोंडाघाट

फोंडाघाट येथे स्वतंत्र पोलीस पाटील यांची नियुक्ती करावी,अशी मागणी करण्यात आली आहे, याबाबत ग्रामसभेतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान २८ जुलै पर्यंत कार्यवाही न झाल्यास उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फोंडाघाट पंचक्रोशीत चार महसुली गावे आहेत. फोंडाघाट गावाचा विस्तार मोठा आहे ९०३६ लोकसंख्या आहे. २०१८ पासून स्वतंत्र पोलीस पाटील नियुक्त करावा, अशी मागणी सातत्याने होत असताना अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 14 =